| Description: |
१७६-बांद्रा पूर्व विधानसभा मतदार संघ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मा.नारायणराव राणे यांची जाहीर सभा निर्मल नगर व भारत नगर विभागात संपन्न झाली.त्याप्रसंगी प्रदेश अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण,समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व आमदार अबू हसीम आझमी,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सह प्रभारी सोयराज वाल्मिकी,मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राजेंद्र गवई,अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष सईद खुर्शीद,माजी खासदार प्रिया दत्त,आमदार नसीम खान,माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह,आमदार अस्लम शेख,माजी आमदार राजहंस सिंह व असंख्य काँग्रेस कार्यकर्ते व स्थानिक जनता. |