Registered users
Random image

MINISTER NARAYANRAO RANE IN MARATHA AARKSHAN MEETING AT KONKAN BHAVAN BELAPUR NAVI MUMBAI.
MINISTER NARAYANRAO RANE IN MARATHA AARKSHAN MEETING AT KONKAN BHAVAN BELAPUR NAVI MUMBAI.
Comments: 0
admin

Kamathipura Ward.No 209 MNS "Dhadak Morcha"at Do Tanki Nagpada.
Kamathipura Ward.No 209 MNS "Dhadak Morcha"at Do Tanki Nagpada.

Kamathipura Ward.No 209 MNS "Dhadak Morcha"at Do Tanki Nagpada.
Description: मुंबई दोनटाकी मौलाना आझाद रोड प्रभाग क्रं २०९ येथील कांदुरी चाळ येथे बिल्डरांनी अनाधिकृत"RMC Cement Plant"लाऊन कामकाजाला सुरुवात केली होती.त्या कामकाजामुळे स्थानिक रहीवाशी अत्यंत त्रासले होते. महानगरपालिकेतील अनेक प्रशासकीय अधिकारी व स्थानिक नेते मंडळीना वारंवार तक्रारी करूनही उपयोग न झाल्याने शेवटी मनसे प्रभाग २०९ चे माजी शाखाध्यक्ष विनोद अरगिले व त्यांचे कार्यकर्ता तातडीने सदर ठिकाणचा सर्व अनाधिकृत बांधकाम बंद पाडले.या मुळे सदर विभागातील मुस्लीम सर्व रहिवासी आनंदीत होऊन त्यांनी मनसे व राज ठाकरे यांचे आभार व्यक्त केले तसेच विनोद अरगिले यांना"बाज्मे आहेबाब मदर्स"या मुस्लिम सामाजिक संघटनेचे अध्यक्ष नईम अन्सारी व सेक्रेटरी साजिद खान,पदाधिकारी राईस अन्सारी,अश्फाक खान,सलीम अन्सारी,शाकीर अन्सारी,वाहिद अन्सारी यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांनी आभार मानले.त्याप्रसंगी मनावसे माजी शाखा संघटक आशिष चोरगे,उपशाखाध्यक्ष दारा ईरानी,राजू अर्गीले,अजय बिंगगि,अशोक बोग,शरद कस्तुरी, नवीन सोनी,विजय गुप्ता,राजू कुररी व आदि मान्यवर उपस्थित होते.
Keywords:  
Date:
Hits: 0
Downloads: 20
Rating: 0.00 (0 Vote(s))
File size: 268.6 KB
Added by: admin

Author: Comment:

Previous image:
   Kalina Assembly Naming Ceremony of Dr.Babasaheb Ambedkar Chowk.  
 Next image:
Kamathipura Ward.No 209 MNS "Dhadak Morcha"at Do Tanki Nagpada.   

Powered by : Vapour Soft