| Description: |
रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी आपले रिपाई कार्यकर्त्यान सोबत चेंबूर पोलीस ठाणे येथे महराष्ट्र अनधिकृत पणे चालणारे हातभट्टी दारूचे धंदे बंद झालेच पाहिजे अशी मागणी करत भव्य निदर्शने केले.त्याप्रसंगी सुनील शिरसाठ, विजय गायकवाड, सिद्धार्थ कासारे, अविनाश मातेकर,तानसेन ननावरे शांताराम गायकवाड,मंगेश जाधव, फुलाबाई सोनावणे व आदि मान्यवर उपस्थित होते. |