| Description: |
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत मिळवून देणे करिता व राज्य शासनातील भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे या प्रमुख मागण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजित पतंगराव कदम यांच्या अध्यक्षते खाली "भव्य मोर्चा" आझाद मैदान ते मंत्रालय पर्यंत काढण्यात आला.त्याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून अखिल भारतीय युवक काँग्रेस अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा बरार,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोकराव चव्हाण,माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण,मुंबई अध्यक्ष संजय निरुपम,अखिल भारतीय युवक काँग्रेस सरचिटणीस हिम्मत सिंह,विद्धुत चौधरी,मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष गणेशकुमार यादव,आमदार प्रणिती शिंदे,वर्षाताई गायकवाड,यशोमती ठाकूर,धीरज देशमुख,भाई जगताप व आदि मान्यवर उपस्थित. |