| Description: |
भारतरत्न पूर्व प्रधानमंत्री स्व:राजीवजी गांधी यांच्या ७१व्या जयंती निमित्त महाराष्ट्र विधान सभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दादर टिळक भवन येथे स्व:राजीवजी गांधी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.त्याप्रसंगी प्रदेश पदाधिकारी राजन भोसले, गणेश पाटील,नामदेव चव्हाण व आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. |