Registered users
Random image

Prime Minister Narendra Modi Swearing Ceremony at Rashtrapati Bhavan New Delhi.
Prime Minister Narendra Modi Swearing Ceremony at Rashtrapati Bhavan New Delhi.
Comments: 0
admin

RPI Leader MP. Ramdas Athawale at T-2 Airport from Japan Tour.
RPI Leader MP. Ramdas Athawale at T-2 Airport from Japan Tour.

RPI Leader MP. Ramdas Athawale at T-2 Airport from Japan Tour.
Description: जपानच्या वाकायामा प्रांतातील कोयासान विश्वविद्यापीठात विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या ऎतिहासिक कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते खासदार रामदास आठवले जपान दौर्यावर गेले होते त्यांच्या समवेत युनाइटेड बुद्धिस्ट फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश कांबळे, आणि बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर हा जपानचा यशस्वी दौरा पुर्णकरून काल रात्री टी-२ विमानतळावर त्यांच्या आगमन झाले त्द्प्रसंगी रिपाई कार्यकर्त्यांनी त्यांचे जलोषात स्वागत केले त्याप्रसंगी मुंबई अध्यक्ष गौतमराव सोनावणे,तसेच मान्यवर रिपाई पदाधिकारी सिद्धार्थ कासारे,रवि गायकवाड,विजय म्हस्के,अमोल गायकवाड,गौतम यादव,अशोक गायकवाड,सचिन मोहिते आदि मान्यवर उपस्थित होते.
Keywords:  
Date:
Hits: 0
Downloads: 18
Rating: 0.00 (0 Vote(s))
File size: 738.6 KB
Added by: admin

Author: Comment:

Previous image:
   RPI Leader MP Ramdas Athawale.  
 Next image:
RPI Leader MP. Ramdas Athawale at T-2 Airport from Japan Tour.   

Powered by : Vapour Soft