| Description: |
अखिल भारतीय काँग्रेस महासचिव व माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांनी अंधेरीतील अनेक गणेशोत्सव मंडळास भेट दिली व गणपती राजाचे दर्शन घेतले. त्याप्रसंगी मनपा विरोधी पक्ष नेते देवेंद्र (बाळा ) आंबेकर,मुंबई काँग्रेस महिला अध्यक्ष शीतल म्हात्रे,मान्यवर पदाधिकारी धर्मेश व्यास,महेश मलिक,भावना जैन आदि. |