| Description: |
मुंबई काँग्रेस तर्फे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १३० व्या वर्धापन दिनानिमित्त प्रथम ऑगस्ट क्रांती मैदान येथे हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली तसेच तेजपाल हॉल येथे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या शुभहस्ते ध्वज वंदन करण्यात आले.त्याप्रसंगी मनपा विरोधी पक्ष नेते देवेंद्र (बाळा) आंबेकर, माजी आमदार कृपाशंकर सिंह, चंद्रकांत हंडोरे व मधु चव्हाण, प्रदेश पदाधिकारी भंवरसिंग राज पुरोहित,गोविंद सिंग,भूषण पाटील,संदेश कोंडविलकर, गजेंद्र लष्करी, सुनील नरसाळे व आदि मान्यवर उपस्थित होते |