| Description: |
महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष लोकनेते खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली "जाती तोडो समाज जोडो"ह्या भारत भीम यात्रेचे पुरी,जगन्नाथ पुरी,कोणार्क व चांदी कुल ओडीसा येथे उत्सहात स्वागत केले.त्या दरम्यान रिपाई नेते खासदार रामदास आठवले यांनी कलिंग बौद्ध स्तूप,कोणार्क सूर्य मंदिर,जगन्नाथ पुरी मंदिरास भेट दिली. |