| Description: |
लांजा तालुका सुमित्रा देसाई महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. उद्घाटन सोहळा काँग्रेस पक्ष नेते माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व सौ. नीलमताई राणे शुभहस्ते संपन्न झाला.त्याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष चारुलता टोकस,माजी खासदार युवा नेते निलेश राणे,अनुराधा राणे,राजन देसाई,संपदाताई वाघधरे आदि मान्यवर. |