Random image |
 |
 MASS PRAYER & PEACEFUL PROTEST AGAINST D KILLING OF MUSLIMS IN BURMA & ASSAM AT MINARA MASJID.
Comments: 3 admin
|
 |
|
 |
 |
Congress Leaders Meeting at Nagpur.
| Congress Leaders Meeting at Nagpur. |
| Description: |
डॉ. आंबेडकरांच्या 125 व्या जयंती वर्षाचा समारोप नागपुरात 11 एप्रिलला जाहीर सभा; सोनिया गांधी, राहूल गांधींना निमंत्रण या अनुषंगाने काँग्रेस नेत्यांची बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या अध्य्क्षेत व महाराष्ट्र काँग्रेस पक्ष प्रभारी मोहन प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली त्याप्रसंगी राष्ट्रीय महासचिव मुकूल वासनिक,काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य विलास मुत्तेमवार,विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. शरद रणपिसे, विधानसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते आ.विजय वडेट्टीवार, माजी मंत्री डॉ.नितीन राऊत,सतीश चतुर्वेदी, राजेंद्र मुळक, नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ. सुनिताताई गावंडे, आ.यशोमती ठाकूर,आ.अमर राजूरकर, आ.हरिभाऊ राठोड या बैठकीला विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष,आमदार,पदाधिकारी आदी नेते उपस्थित होते. |
| Keywords: |
|
| Date: |
|
| Hits: |
0 |
| Downloads: |
18 |
| Rating: |
0.00 (0 Vote(s)) |
| File size: |
649.9 KB |
| Added by: |
admin |
|
|
 |