| Description: |
रिपाई लोकनेते खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वात विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षा निमित्त देशभर काढण्यात आलेल्या जाती तोडो समाज जोडो भारत भीम यात्रेचे मुंबईत आगमन झाल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) तर्फे या यशस्वी भारत समता रथाचे गोवंडी येथील आंबेडकर उद्यान येथे जाहीर स्वागत करण्यात आले.त्याप्रसंगी प्रमुख उपस्थित नेते मंत्री प्रकाश मेहता,खासदार महादेव जानकर,विनायकराव मेटे,सदाभाऊ खोत,मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे,सौ.सीमाताई आठवले, जीत आठवले पुत्र अविनाश महातेकर,सिद्धार्थ कसारे,रमेश गायकवाड,सचिन मोहिते,रवि गायकवाड आदि रिपाई नेते पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित. |