| Description: |
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव,बोधिसत्व,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमि येथे डॉ. बाबासाहेब यांना सर्व पक्षा तर्फे अभिवादन मानवंदना अर्पण करण्यात आली.राज्यपाल विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत महापौर स्नेहल आंबेकर मंत्री विनोद तावडे,राजकुमार बडोले भाजपा प्रदेश अध्यक्ष रावसहेब दानवे पाटील आदि. |