Random image |
 |
 OPPOSITION LEADER EKNATH KHADSE,OPPOSITION LEADER VIDHAN PARISHAD VINOD TAVDE,SHIV SENA& MNS LEADER'S PRESS CONFERENCE B4 RESIDENCE.
Comments: 9 admin
|
 |
|
 |
 |
NCP Leader Sharadchandraji Pawar in Marathwada.
| NCP Leader Sharadchandraji Pawar in Marathwada. |
| Description: |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर दुष्काळी परिषद पार पडली. यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील १४६ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून १५ हजार रूपयांची मदत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या हस्ते धनादेश स्वरुपात देण्यात आली. तर पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थी सहाय्यता निधीचेही वाटप करण्यात आले. त्याच बरोबर यशस्विनी सामाजिक अभियान व महात्मा गांधी मिशन हेल्थ कार्डचे वाटपही २०० महिलांना करण्यात आले. या परिषदेच्या सुरुवातीस आमदार सतिश चव्हाण यांनी खा. शरदचंद्र पवार यांचे शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी विधान परिषदेचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधिमंडळ पक्षनेते आ.अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, गटनेते जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे ,विधिमंडळ उपनेते जयदत्त क्षीरसागर पाटील,माजी खा.पद्मसिह पाटील,राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,आ.राजेश टोपे, आ.विक्रम काळे,भाऊसाहेब चिकटगावकर, आदीसह पक्षाचे नेते उपस्थित होते. |
| Keywords: |
|
| Date: |
|
| Hits: |
0 |
| Downloads: |
16 |
| Rating: |
0.00 (0 Vote(s)) |
| File size: |
593.2 KB |
| Added by: |
admin |
|
|
 |