| Description: |
मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी च्या वतीने भारतरत्न पूर्व प्रधानमंत्री स्व.राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त कुलाबा येथील कुपरेज मैदान येथे राजीवजी गांधी पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम व मान्यवर काँग्रेस नेते मिलिंद देवरा, नसीम खान,जनार्दन चांदुरकर,अमीन पटेल,चंद्रकांत हंडोरे,मधु चव्हाण सुरेश शेट्टी,अशोकभाऊ जाधव,बलदेव खोसा,तसेच मुंबई काँग्रेस पदाधिकारी शीतल म्हात्रे अमरजित सिंह मन्हास, संदेश कोंडविलकर,कचरू यादव, निझाम्मुदिन राईन,रोषणा शाह, महेंद्र मुणगेकर,भावरसिंग राजपुरोहित आदि उपस्थित होते. |