| Description: |
भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ६१ च्या वाढदिवसानिमित्त गौरव समारंभ माटुंगा षण्मुखानंद सभाग्रह येथे संपन्न झाला त्याप्रसंगी माननीय सर्व पक्ष नेते सहभागी झाले त्याप्रसंगी लालकृष्ण अडवाणीजी,श्रीमती प्रज्ञा मुंडे, विलासराव देशमुख, छगनराव भुजबळ,नितीन गडकरी,जयंत पाटील,उद्धव ठाकरे,राज के पुरोहित ,एकनाथ खडसे आदि मान्यवर उपस्तीत होते |