| Description: |
विरोधी पक्ष नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुंबई मंत्रालय समोरील शासकीय निवासस्थानी पावसाळी अधिवेशन पूर्व विरोधी पक्षातील सर्व नेत्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली त्याप्रसंगी मान्यवर नेते माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण,नारायणराव राणे,राष्ट्रवादी नेते सुनिल तटकरे,अजित पवार,दिलीप वळसे पाटील,धनंजय मुंडे,शेकाप पक्ष जयंतराव पाटील,समाजवादी पक्ष अबू हसीम आझमी,शिक्षक आमदार कपिल पाटील,नेते जोगेंद्र कवाडे,शरद रणपिसे,भाई जगताप,संजय दत्त शशिकांत शिंदे आदि मान्यवर |