| Description: |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्त मा.शरद पवार यांच्या आयुष्य ( जीवनावर ) एकमेव या ग्रंथ प्रकाशन सोहळा यशवंतराव प्रतिष्ठान येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. त्याप्रसंगी.ग्रंथलेखक मधुकर भावे, ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,मंत्री छगन भुजबळ ,मंत्री आर आर पाटील,उप सभापती वसंतडावखरे,दिलीप वळसे पाटील मंत्री आयोजक मंत्री सुनील तटकरे व आदि मान्यवर उपस्थित होते |