| Description: |
दक्षिण मध्य मुंबई जिल्हा महिला काँग्रेस कमिटी तर्फे क्रांती ज्योती सावित्री बाई फुले जयंती निमित्त दादर टिळक भवन येथे विशेष गौरव सोहळा संपन्न झाला.त्यानिमित्त सत्कार मूर्ती मा मुख्यमंत्री पुथ्वीराज चव्हाण,व मंत्री वर्षा ताई गायकवाड यांच्या सत्कार करण्यात आला.त्याप्रसंगी मुंबई प्रदेश अध्यक्ष कृपाशंकर सिंह,खासदार एकनाथ गायकवाड,माजी आमदार सदा सरवणकर,आयोजक सुरेखा पाटील ब्लॉक अध्यक्ष महेंद्र मुणगेकर ,अशोक भाई केळकर व आदि मान्यवर उपस्थित होते. |