| Description: |
मुंबई काँग्रेस तर्फे "चले जाव,भारत छोडो" स्वतंत्र लढयातील हुतात्म्यांना ऑगस्ट क्रांती स्तंभ गवालिया टॅंक येथे मानवंदना व आदरांजली अर्पण करण्यात आली. त्याप्रसंगी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोकराव चव्हाण,माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण,अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश,मुंबई काँगेस अध्यक्ष संजय निरुपम,माजी मंत्री व आमदार पतंगराव कदम,नसीम खान,अमीन पटेल,माजी आमदार मधू चव्हाण,चरणसिंह सप्रा, अशोकभाऊ जाधव,मनपा विरोधी पक्षनेते रवी राजा,मान्यवर काँग्रेस पक्ष नेते नगरसेवक माजी नगरसेवक,जिल्हा अध्यक्ष,ब्लॉक अध्यक्ष व सर्व पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.तद्प्रसंगी राष्ट्रध्वजास मानवंदना देऊन स्वातंत्र लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला. |