| Description: |
मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी च्या वतीने भारतरत्न पूर्व प्रधानमंत्री स्व.राजीवजी गांधी यांच्या जयंती निमित्त कुलाबा येथील कुपरेज मैदान येथे राजीवजी गांधी पुतळ्यास पुष्पाचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम,माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत, आमदार जनार्दन चांदुरकर, माजी आमदार मधु चव्हाण,अशोक जाधव,व आदि मान्यवर उपस्थित होते. |