Random image |
 |
 MINISTER NARAYANRAO RANE IN MALVANI FAIR AT DADAR NAIGAON.
Comments: 6 admin
|
 |
|
 |
 |
Dalit Panther Senior Leader Raja Dhale Funeral.
| Dalit Panther Senior Leader Raja Dhale Funeral. |
| Description: |
राजा ढाले यांचे निर्वाण* दलित पँथर चे संस्थापक आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांचे दि. 16 जुलै रोजी सकाळी विक्रोळी येथील निवासस्थानी दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा उद्या बुधवारी दि.17 जुलै रोजी दुपारी 12 वाजता विक्रोळी पूर्वेतील त्यांच्या निवसस्थानाहून सुरू होऊन दादर चैत्यभूमी येथिल इलेक्ट्रिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.राजा ढाले यांच्या निधनाची दुःखद वार्ता कळताच आंबेडकरी जनतेत तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजा ढाले यांच्या निधनाची वार्ता कळताच तीव्र शोक व्यक्त केला आहे. राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार ;मार्गदर्शक; दलित पँथर चा महानायक हरपला आहे अशी शोकभवना व्यक्त करून ना रामदास आठवले यांनी दिवंगत राजा ढाले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. |
| Keywords: |
|
| Date: |
|
| Hits: |
0 |
| Downloads: |
12 |
| Rating: |
0.00 (0 Vote(s)) |
| File size: |
212.9 KB |
| Added by: |
admin |
|
|
 |