| Description: |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक महत्वपूर्ण बैठक वरळी नेहरू तारांगण येथे पक्ष प्रमुख व केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या आरक्षण व मासिक अहवाला विषय चर्चा करण्यात आली.त्याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मधुकरराव पिचड,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,मंत्री छगन भुजबळ,मंत्री आर आर पाटील ,मंत्री सुनील तटकरे ,मंत्री जयंत पाटील ,मंत्री गणेश नाईक,मंत्री हसन मुश्रीफ,मंत्री राजेश टोपे ,भास्कर जाधव व आदि मंत्री गण उपस्थित होते. |