Registered users
Random image

GANPATI BAPPA MORYA !!!!!!!!!!!!!!
GANPATI BAPPA MORYA !!!!!!!!!!!!!!
Comments: 3
admin


JANTA DARBAR CHIEF MINISTER PRITHVIRAJ CHAVAN AT GANDHI BHAVAN.
JANTA DARBAR CHIEF MINISTER PRITHVIRAJ CHAVAN AT GANDHI BHAVAN.



            

JANTA DARBAR CHIEF MINISTER PRITHVIRAJ CHAVAN AT GANDHI BHAVAN.
Description: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी भवन येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला.त्याप्रसंगी जनता दरबाराचा शुभारंभ करताना महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,त्याप्रसंगी मुंबईतील उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाकरिता आर्थिक देऊन इमारतीतील रहिवाशांना ३००-७५० चौ.फुटाची सदनिका मंजूर केल्याबद्दल मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा अभिनंदन करताना सोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकर,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यध्यक्ष जयंतराव आवळे,मंत्री हर्षवर्धन पाटील,महाष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलचे अध्यक्ष चंद्रकांत दायमा,प्रदेश पदाधिकारी माजी आमदार संजय दत्त,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस महादेव शेलार व आदि मान्यवर उपस्थित होते.
Keywords:  
Date:
Hits: 380
Downloads: 31
Rating: 5.00 (1 Vote(s))
File size: 256.0 KB
Added by: admin


Author: Comment:



Previous image:
   JANTA DARBAR at Gandhi Bhavan .  
 Next image:
Jashne Eid Milad-un-Nabi Mumbai.   

 

Powered by : Vapour Soft