| Description: |
भायखळा त परळ उडण पुलाचा उदघाटन सोहळा महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.त्याप्रसंगी पालक मंत्री जयंत पाटील,मंत्री सचिन भाऊ अहिर,मंत्री भास्कर जाधव, मुंबई महापौर श्रद्धा जाधव, स्थानिक आमदार बाळ नंदगावकर,मधु चव्हाण,कालिदास कोळंबकर,व आदि मान्यवर उपस्थित होते. |