| Description: |
शाहीदे-राहे-मदिना अशरफ-उल-माश्याख हजरत अल्लमा-अल सय्यद शाह अन्वर अशरफ उर्फ मुशांना मिया अशरफी जिलानी यांच्या ८व्या उरुशात त्यांचे पुत्र मौलाना मोईनुद्दिन अशरफी जिलानी उर्फ मोईन मिया यांच्यासी त्यांच्या मस्जिददित एम.एस.आली रोड दोटाकी येथे जाऊन त्यांना भेट दिली.त्याप्रसंगी खासदार संजय दिना पाटील,आमदार अमीन पटेल,शिवसेना उपनेता व नगरसेवक यशवंत जाधव,मनसे उपाध्यक्ष हाजी अरफात शेख,व आदि मान्यवर उपस्थित होते. |