| Description: |
महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित राजीव गांधी जीवनदायी योजनाच्या आरोग्य पत्र वितरणाचा शुभारंभ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला.त्याप्रसंगी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी,राज्य मंत्री फौजिया खान,,मंत्री आरिफ नसीम खान ,मंत्री हर्षवर्धन पाटील,आमदार अमीन पटेल,आमदार मधु चव्हाण,आमदार अशोक भाऊ जाधव, आमदार नवाब मलिक,आमदार मिलिंद कांबळे व आदि मान्यवर उपस्थितीत होते. |