| Description: |
रत्नागिरी जिल्हा परिषद,पंचायत समिती,अगमिनिवाडणूक तयारीसाठी मुंबई व इतर रहिवाश्यांच्या राष्ट्रवादी भवन येथे मेळावा आयोजित करण्यात आला.त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना राज्य मंत्री भास्करराव जाधव,सोबत दिनकर तावडे,बाप्पा सावंत,रामदास राणे,मधुकर गोमणे,भास्कर मोरे,अनंत साटले व आदि मान्यवर उपस्थितीत होते. |