| Description: |
वडाळा-नायगाव विधानसभा काँग्रेस पक्षाच्या वतीने "रोजगार मेळावा २०१२"आयोजित करण्यात आला.त्याप्रसंगी उघोग मंत्री नारायणराव राणे,स्वाभिमान संघटना अध्यक्ष नितेश राणे आयोजक आमदार कालिदास कोळंबकर,युवा नेता प्रथमेश कोळंबकर,नगरसेविका पल्लवी महेंद्र मुणगेकर,नगरसेवक सुनील मोरे व आदि मान्यवर उपस्थितीत होते. |