| Description: |
मुंबई काँग्रेस च्या वतीने भारतरत्न पूर्व प्रधानमंत्री स्व.राजीवजी गांधी पुण्यतिथी निमित्त राजीव गांधी भवन आजाद मैदान येथे राजीवजी गांधी यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.त्याप्रसंगी आमदार व माजी मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह,मंत्री आरिफ (नसीम) खान ,मंत्री सुरेश शेट्टी,आमदार व माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे,आमदार अमीन पटेल,आमदार बलदेव खोसा,आमदार एंनी शेखर,मनपा विरोधी पक्ष नेता ज्ञानराज निकम,नगरसेविका संगीता हंडोरे व आदि मान्यवर उपस्थित होते.तद्प्रसंगी दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. |