| Description: |
समता फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद मोरे यांच्या वाढदिवसा निमित्त कॉटन ग्रीन अंध शाळा येथील विध्यार्थीयांना फळ वाटप करण्यात आले.त्याप्रसंगी नगरसेवक जावेद जुनेजा,जिल्हा युवक काँग्रेस महासचिव सय्यद फुरकान काँग्रेस प्रतिनिधी जैद खान, हैदर अली राईन,शफिक खान आयोजक जय सिंह,जुनेद कुरेशी,शिरीष चिखलकर,हरीश रोकडे व आदि मनाय्वर उपस्थितीत होते. |