Registered users
Random image

Yalgaar Morcha.........
Yalgaar Morcha.........
Comments: 0
admin


EX.MLC KANHAIYALAL GIDWANI DEATH IN MUMBAI
EX.MLC KANHAIYALAL GIDWANI DEATH IN MUMBAI



            

EX.MLC KANHAIYALAL GIDWANI DEATH IN MUMBAI
Description: विधान परिषदेचे माजी सदस्य आणि काँग्रेसचे माजी प्रवक्ते कन्हैयालाल गिडवानी यांचं आज सकाळी निधन झालं. ते ६४ वर्षांचे होते. गेल्या शुक्रवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.आज त्यांच्या अंतिम संस्कार दादर येथील स्मशान भूमी येथे करण्यात आला.त्याप्रसंगी पुष्पचक्र वाहून श्रधांजली वाहताना मंत्री नारायण राणे,रिपाई नेते माजी खासदार रामदास आठवले व आदि मान्यवर .
Keywords:  
Date:
Hits: 1107
Downloads: 18
Rating: 0.00 (0 Vote(s))
File size: 226.6 KB
Added by: admin


Author: Comment:



Previous image:
   EX.MLA PARVTI TAI PARIHAR INAUGURATED ELETION OFFICE OF CONGRESS CANDIDATE SMT.SANGITA CHANDRAKANT HANDORE AT CHEMBUR.  
 Next image:
EX.MLC KANHAIYALAL GIDWANI DEATH IN MUMBAI   

 

Powered by : Vapour Soft