| Description: |
भारतीय घटनेचे शिल्पकार,भारतरत्न,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५६ व्या महापारीनिर्वाण दिना निमित्त दादर चैत्यभूमी येथे या महामानवाच्या स्मृतीस
(अर्ध पुतळ्यास) पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे,खासदार एकनाथ गायकवाड,पालक मंत्री जयंतराव पाटील,मंत्री आरिफ नसीम खान,मंत्री वर्षाताई गायकवाड,भारिप बहुजन महासंघ अध्यक्ष व माजी खासदार प्रकाश आंबेडकर,आमदार व माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे,आमदार व माजी मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह,आमदार कालिदास कोळंबकर व आदि मान्यवर उपस्थित होते. |