| Description: |
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तर्फे प्रदेश प्रतिनिधी बैठक टिळक भवन दादर येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश,प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या प्रमुख्य उपस्थितीत संपन्न झाली.त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उधोग मंत्री नारायणराव राणे,माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील,खासदार एकनाथ गायकवाड,मंत्री पतंगराव कदम,मंत्री सुरेश शेट्टी,मंत्री आरिफ नसीम खान,मंत्री राजेंद्र दर्डा,मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आदि मान्यवर उपस्थित होते. |