| Description: |
महाराष्ट्रातील मच्छीमार संघटना व कोळी महासंघ आयोजित मच्छीमारांचा कृतज्ञता मेळावा करंजा उरण जि.रायगड येथे संपन्न झाला त्याप्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,प्रभारी महाराष्ट्र काँग्रेस,कार्यकारीणी सदस्य अखिल भारतीय काँग्रेस कमिटी मा.मोहन प्रकाश ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष माणिकराव ठाकरे, मंत्री नारायणराव राणे,मंत्री मधुकर चव्हाण,माजी खासदार रामशेठ ठाकूर,आमदार प्रशांत ठाकूर आदि मान्यवर उपस्थित होते. |