| Description: |
मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी तर्फे कार्यकारणीची एक महत्वपूर्ण बैठक राजीव गांधी भवन आझाद मैदान येथे संपन्न झाली.त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रा. जनार्दन चांदुरकर, खासदार व माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत,मंत्री वर्षाताई गायकवाड,मनपा विरोधी पक्ष नेते ज्ञानराज निकम,आमदार मधु चव्हाण,आमदार राजहंस सिंह,आमदार व माजी सामाजिक कल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे,आमदार जगन्नाथ शेट्टी,आमदार भाई जगताप प्रदेश पदाधिकारी अमरजित सिंग मनहास,शिवजी सिंग धर्मेश व्यास व आदि मान्यवर उपस्थित होते . |