| Description: |
दक्षिण मुंबई शिवडी विधानसभा मतदार संघ येथील शिरोडकर हायस्कूल येथील खासदार तसेच केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणुन घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधला त्याप्रसंगी मनपा विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम,नगरसेवक मनोज जमसुतकर,युवा नेते राजेश हटले,डॉ नितीन डांगे,भूमी धोतीवाला, बच्ची कनकरा,चरण लांजेवाल,निवगुने साहेब व आदि मान्यवर नागरिक उपस्थित होते. |