| Description: |
मुंबई काँग्रेस तर्फे महाराष्ट्र राज्याचे पाहीले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त राजीव गांधी भवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहताना आमदार चव्हाण,मुंबई काँग्रेस पदाधिकारी भवरसिंग राजपुरोहित,किशन जाधव,गणेश कांबळे,डॉ. साधना महाशब्दे,समीर चव्हाण,दत्तू गवाणकर,हेमंत दळवी व आदि मान्यवर उपस्थित होते. |