| Description: |
महाराष्ट्रचे पाहीले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त विधान भवन येथे त्यांच्या पुतळ्यास व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहताना विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख,विधान सभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील,गृह मंत्री आर.आर.पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, आमदार मधु चव्हाण,विधान भवन सचिव अनंत काळसे,युवा नेते समीर चव्हाण व आदि मान्यवर उपस्थित होते. |