| Description: |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश तर्फे नागपूर विभागीय कार्यकर्ता मेळावा व केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा ७३वा वाढदिवस नागपूर येथील नागपूर क्रीडा संकुल येथे केक कापून मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,मंत्री छगन भुजबळ, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष भास्करराव जाधव,मंत्री आर. आर. पाटील,मंत्री सुनील तटकरे,मंत्री अनिल देशमुख, मंत्री जयंत पाटील,मंत्री शशिकांत शिंदे,मंत्री सचिन भाऊ अहिर,प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक व आदि मान्यवर मंत्री,राज्यमंत्री,आमदार व पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. |