| Description: |
मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी तर्फे कार्यकारणीची सभा अंधेरी येथील डी.एन.नगर कार्यालय येथे संपन्न झाली.त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर, अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस,माजी केंद्रीय राज्य मंत्री व खासदार गुरुदास कामत,मान्यवर खासदार भालचंद्र मुणगेकर,हुसैन दलवाई,संजय निरुपम,मान्यवर आमदार मधु चव्हाण, जगन्नाथ शेट्टी, बाबा सिद्दिकी,अशोक जाधव, बलदेव खोसा, आमदार राजहंस सिंह,चरणसिंह सप्रा,प्रदेश पदाधिकारी व आदि मान्यवर उपस्थित होते. |