| Description: |
कोकण जिल्हा काँग्रेस नेते संदेश पारकर यांची कोकण सिंचन महामंडळाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल संदेश पारकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची वर्षा निवास्थानी सदिच्छा भेट घेतली. त्याप्रसंगी अवधूत मालणकर, अभी मुसळे,बाप्पा मांजरेकर,विद्या कुलकर्णी,बंडू गांगण,आनंद मार्ये, संदेश कानडे, बाळू पारकर, संदीप राणे,सचिन शेट्ये व आदि मान्यवर उपस्थित होते. |