| Description: |
मुंबई काँग्रेस कमिटी च्या वतीने भारतरत्न पूर्व प्रधानमंत्री स्व.राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त मुंबई काँग्रेस कार्यालय राजीव गांधी भवन येथे सर्व धर्मीय गुरु प्रार्थना तसेच "आतंकवादी विरोधी दिवस" म्हणून शपथ घेण्यात आली.त्याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस व माजी खासदार गुरुदास कामत,मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर,खासदार एकनाथ गायकवाड,आमदार मधु चव्हाण, अमरजितसिंग मन्हास,गणेश कांबळे व आदि मान्यवर उपस्थित होते. |