| Description: |
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुलभाई पटेल यांनी राज्यसभेसाठी विधानभवन येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.त्याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव,काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे,पक्षाचे कार्याध्यक्ष व वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड,गृहमंत्री आर.आर.पाटील,सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, जलसंपदामंत्री सुनिल तटकरे,गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर आदि सह पक्षाचे सर्व मंत्री,आमदार,वरिष्ठ नेते उपस्थित होते. |