| Description: |
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त व साहित्य सम्राट, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त राजीव गांधी भवन आझाद मैदान येथील त्या महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर,मुंबई काँग्रेस पदाधिकारी अमरजित सिंह मन्हास,गणेश कांबळे,शिवजी सिंह,राजेंद्र भोसले,डॉ.राजू वाघमारे आदि मान्यवर काँग्रेस पदाधिकारी. |