| Description: |
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या वतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ च्या राज्य निवड समितीची बैठक व इच्छुक उमेदवारांची मुलाखती टिळक भवन दादर येथे आयोजित करण्यात आली.त्याप्रसंगी प्रचार समिती अध्यक्ष व मंत्री नारायणराव राणे,महराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे,खासदार व निवड समितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण,प्रचार समिती अध्यक्ष व मंत्री नारायणराव राणे,जेष्ठ काँग्रेस नेते स्वयराज वाल्मिकी,बाला बच्चन,बाळासाहेब थोरात,राधाकृष्णा विखे पाटील, शिवाजीराव निलंगेकर पाटील,राजीव सातव,प्रिया दत्त,कृपाशंकर सिंह,आरिफ नसीम खान व आदि मान्यवर उपस्थित होते. |