| Description: |
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या वतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ च्या राज्य निवड समितीची बैठक व इच्छुक उमेदवारांची मुलाखती टिळक भवन दादर येथे आयोजित करण्यात आली.त्याप्रसंगी प्रचार समिती अध्यक्ष व मंत्री नारायणराव राणे, महराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे,खासदार व निवड समितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण,जेष्ठ काँग्रेस नेते शुशीलकुमार शिंदे,शिवाजीराव देशमुख,स्वयराज वाल्मिकी, बाला बच्चन,मुकुल वासनिक,शिवाजीराव निलंगेकर पाटील,राजीव सातव, प्रिया दत्त,चंद्रकांत दायमा,कृपाशंकर सिंह,आरिफ नसीम खान व आदि मान्यवर उपस्थित होते. |