| Description: |
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई दौरा दरम्यान त्यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा "विजय संकल्प मेळावा" षण्मुखानंद हॉल,माटुंगा येथे आयोजित करण्यात आला.त्याप्रसंगी भाजपा नेते देवेंद्र फडणीवीस, विनोद तावडे,आशिष शेलार, पूजन महाजन,पंकजा मुंडे,किरीट सोमय्या,गोपाल शेट्टी व आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. तद्प्रसंगी राष्ट्रवादी नेते बबनराव पाचपुते,सूर्यकांता पाटील,भास्कराव खतगावकर यांनी भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला. |