| Description: |
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे प्रथमच महाराष्ट्र शासनाचा वतीने शासकीय मानवंदना देण्यात आली.त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री विनोद तावडे, खासदार व रिपाई नेते रामदास आठवले,मुंबई महापौर स्नेहल आंबेकर,मंत्री प्रकाश महेता व आदि मान्यवर उपस्थित होते. |